Blog Archives

स्वप्नातला राजकुमार

वादळी  वावटळlत या, मंन फेरे माझे घेते. का म्हणून आज, लक्ष लागत नाही कोठे . ना लागली त्याची चाहुल, ना दुखद घटना घडली. विचारावर त्यच्याच, मी काहो अशी अडली. स्वप्नातला राजकुमार तो,असन कसा आणि कोठे ? दिवसाच काय पण रात्रीही,

Posted in Poems

भरारी

चिंता करू कशाकशाची,                 एक असेल सांगेल सोडवण्यासाठी का होईना,                 मी देवाला चिंताच मागेल. मागणार नाही ऐश्वर्य कधी,              

Posted in Poems

वागणं

कितीही दिलं देवाने तरी चुकत नाही मागणं चुकता मात्र कधी कधी आपला इतरांशी वागणं चुकला आपला कितीही जरी आपल्याला कळत नाही समोरच्याला विचारतो आपण, “कळत नाही का काही?”. माणूस चुकतो आणि माणसाने समजून घ्यावे दिले नाही एकमेकांना काही तरी प्रेम

Posted in Poems